ओडिशात ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; एकाचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता
ओडिशात ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; एकाचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता
ओडिशातील झारसुगुडा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ओडीशातील महानदीत ५० प्रवाशांसह एक बोट उलटली आहे…