गुन्हे वृत्त

गटारीला दारूच्या नशेत २०ते २५ जणांचा घरावर हल्ला

डोंबिवली :   ( शंकर जाधव) डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घटना..

घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद

दोघां भावांवर हल्ला..
एका भावाच्या डोक्यावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने प्रहार..

जखमी -संजय वसंत म्हात्रे यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू..

विष्णूनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!