मुंबई

पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा राष्ट्रवादीत…

मुंबई दि. ३ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले असून आज

पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!