गुन्हे वृत्त

   भिवंडी, ता १५ एप्रिल : पोलिसांनी वाहन अडवू नये तसेच टोल नाक्यावर टोल वाचवण्यासाठी मंत्रालय प्रतिनिधी असल्याचे बोगस ओळखपत्रे बाळगणाऱ्यासह ओळखपत्रे बनवून देणाऱ्या पोलीस पाटलाला भिवंडी नारपोली पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध शासनाची फसवणूक करून...

Read More
गुन्हे वृत्त ठाणे

दत्तनगर मधील त्या बहुचर्चित अनधिकृत बांधकामाप्रकरणी प्रफुल गोरेसह पाच जणांवर गुन्हा

  डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील बहुचर्चित अनधिकृत बांधकामावर अखेर गुरुवारी पालिकेने हातोडा मारला.सदर बांधकामावर पालिका...

गुन्हे वृत्त

तरुणाचा धारदार हत्याराने खून; जखमी अवस्थेत दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी

धुळे : धारदार हत्यारांनी वार करत एकाचा निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटे शहरात उघडकीस आली आहे. मृताने जखमी अवस्थेत दुचाकीवर आपले घर गाठण्याचा...

गुन्हे वृत्त

ठाण्यात बँक कर्मचाऱ्यांनीच मारला खातेदारांच्या रक्कमेवर डल्ला

अंबरनाथ : बँकेत तुमची रक्कम सुरक्षित असते असं नेहमीच म्हटलं जाते. मात्र, अंबरनाथ मधील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा...

गुन्हे वृत्त

पुण्यातील ‘त्या’ ५० हजाराच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महिलेला अटक

पुणे : खटला मॅनेज करण्यासाठी ५० हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणात थेट महिला न्यायाधीशाला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका खाजगी महिलेने...

गुन्हे वृत्त

विरार पोलिसांनी आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या

विरार (पालघर) – मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.मागील...

गुन्हे वृत्त

ठाण्यातून इको मारुती कार चोरीस गेली.

ठाणे दि. 25 (संतोष पडवळ) : ठाण्यात दिवसेंदिवस चारचाकी चोरीच्या घटना वाढताना दिसत असून ठाणे श्री नगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोड क्र 25, प्रडमन कंपनी...

गुन्हे वृत्त

बोगस ओळखपत्रांचा सुळसुळाट, दोघांना अटक

मुंबई – आज मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मुनिष डांवरुग असे अटक करण्यात...

गुन्हे वृत्त

आजरा येथे विदेशी बनावटीच्या मद्याची तस्करी; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत सुमारे २० लाख ९८ हजारांचा मद्यसाठा जप्त केला...

गुन्हे वृत्त

NGOच्या नावाखाली फोनवर संपर्क… वसईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश महिलेला अटक

वसई : वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क करुन आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलीस...

गुन्हे वृत्त

रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे हैदराबादमध्ये जेरबंद

अहमदनगर – यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात सूत्रधार...

गुन्हे वृत्त

ऐरोलीमध्ये घरफोडी; चोरट्यांनी चार लाखांचे सोने केले लंपास

नवी मुंबई – ऐरोली सेक्टर ४ येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली...

गुन्हे वृत्त

डोंबिवली ६२ हजार रुपये किमतीच्या तीन मेंढ्या चोरणाऱ्या दोघांना अटक

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत भोईरवाडी शिवमंदिर जवळ राहणारे सागर भोईर हे गेल्या कित्येक वर्षांपासून मेंढ्या पालनाचा व्यवसाय  करतात.२८...

गुन्हे वृत्त

मुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : खून झालेल्या अनोळखी इसमची ओळख पटवून ७२ तासात आरोपींना केलं गजाआड

ठाणे : मुंब्रा येथे २७ फेब्रुवारी राजी मित्तल ग्राउंड कडे जाणाऱ्या एम एम व्हली कडील रस्त्याच्या वळणाच्या आतील बाजूस अनोळखी इसमावर धारधार शास्त्राने...

गुन्हे वृत्त

टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन फसवणूक करणारी टोळी गजाआड

पुणे – टोल नाक्यावर वाहनचालकांना बनावट पावत्या देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील नऊ जणांना...

गुन्हे वृत्त

बायकोने दुसरे लग्न करतो म्हणताच संतापलेल्या नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला

नागपूर – तू माझा शारीरिक आणि मानसिक छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेल, अशी पत्नीने धमकी दिल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर...

गुन्हे वृत्त

५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात

वाकड,पुणे – गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)...

गुन्हे वृत्त

कॉग्रेसच्या माजी पदाधिकारी शमीम बानो यांनी मुद्रा लोनचे आमिष दाखवून अनेक महिलांना घातला गंडा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुद्रा लोन मिळवून देते असे आमिष दाखवून काँग्रेसच्या माजी पदाधिकारी शमीन बानोने  अनेक महिलांना गंडा घातला. या प्रकरणी महात्मा...

गुन्हे वृत्त

लग्नास नकार दिल्याने आई व मुलीची हत्या तर वडील गंभीर जखमी.

पनवेल दि.19 (संतोष पडवळ )- पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना...

गुन्हे वृत्त

घाटकोपरमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चार तृतीय पंथीयांची मारहाण.

मुंबई ता १७, संतोष पडवळ : मुंबईतील घाटकोपरमध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस  कर्मचाऱ्याला चार तृतीयपंथीयांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली...

गुन्हे वृत्त

एक गुंठा जमीन व २५ हजार रुपयांची लाच मागणारी महिला कोतवाल ‘एसीबी’ च्या जाळ्यात

पुणे – : जमिनीच्या आरटीएस फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी एक गुंठा जमीन व २५ हजार रूपयांची मागणी करणारी महिला कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात सापडली...

गुन्हे वृत्त

केदारेश्वर मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींना शिळ-डायघर पोलीसांनी केली अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिरातील दानपेटीतील 40,000/- ते 50,000/- रुपये चोरी करणाऱ्या आरोपींना व दुसऱ्या केस मध्ये...

गुन्हे वृत्त

जेष्ठ नागरिकांची फसवणूक करून लुबाडणाऱ्या टोळी ठाणे पोलिसांकडून जेरबंद.

ठाणे ता 22, संतोष पडवळ : ठाणे शहर आणि इतर ठिकाणी केबल दुरुस्तीच्या बहाण्याने वृद्ध नागरिकांच्या  घरात घुसून त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन...

गुन्हे वृत्त

डोंबिवली मानपाडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…. घरफोडी,चोरी आणि चैन स्नॅचिंगचे आठ गुन्हे उघडकीस… १२ आरोपींना अटक..

डोंबिवली(वार्ताहर) २१ डिसेंबर- मागील काही दिवसात कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडी, चोरी  आणि चैन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मानपाडा...

गुन्हे वृत्त

पार्ट टाइम आणि वर्क फ्रॉम होमच्या जाहिरातीवर भुलू नका -मुंबई सायबर पोलिसांचे आवाहन.

मुंबई – लॉकडाऊनमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मिळेल ते काम करण्यास तरुणाई पुढे आली. त्यातच पार्ट टाइम आणि वर्क फ्रॉम होमच्या अनेक...

गुन्हे वृत्त

सोनसाखळी चोरट्याला अटक ….विष्णूनगर पोलिसांची कामगिरी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, चैन खेचून पसार झालेल्या सोनसाखळी...

गुन्हे वृत्त

खिशात पैसे ठेऊन घेणारी ती वाहतूक पोलीस महिला निलंबित

चिंचवड :-पिंपरी मधील एका चौकातवाहतुकीचे नियमन करत असताना एका वाहतूक पोलीस महिलेने कारवाई न करण्यासाठी एकातरुणी कडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ शहरात...

गुन्हे वृत्त

भेसळयुक्त बायो डिझल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसाचा छापा, ११ हजार लिटर बायो डिझल जप्त

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : बनावट बायो डिझल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छडा लावला असून याप्रकरणी पाच जणांना...

गुन्हे वृत्त ठाणे

डोंबिवलीतील बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

डोंबिवली ( शंकर जाधव  ) : येथील फडके रोडवरील बँक ऑफ बडोदा मध्ये चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरट्याचा प्रयत्न फसलाअसून अज्ञात...

गुन्हे वृत्त नवी मुंबई

कुकरच्या भांड्याने डोक्यात घाव घालून बारबालेची हत्या ; खारघर पोलिसांनी आरोपीला केले काही तासात जेरबंद.

नवी मुंबई, ता १४, : प्रेशर कुकरच्या भांड्याने डोक्यात घाव घालून एका बारबालेची हत्या केल्याची खळबळजनक घटना खारघर सेक्टर १० येथे घडली आहे. रजिया उर्फ...

गुन्हे वृत्त ठाणे

दोन वर्षापूर्वीच्या हत्येतील फरार आरोपी गजाआड…विष्णूनगर पोलीस ठाण्याची कामगिरी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : दोन वर्षापूर्वी व्हाॅटसअपच्या मेसेजवरून झालेल्या हाणामारीत एकाचा धारदार शस्त्राने वार करून एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना...

गुन्हे वृत्त

देशी बनावटीचा गावठी कट्टा, रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसह इसमास अटक ..कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

डोंबिवली ( शंकर जाधव )  : एक इसम बेकायदेशीर अग्निशास्त्र विक्री करण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील भोपर कमानीजवळ एक इसम येणार आल्याची माहिती कल्याण...

गुन्हे वृत्त

भिवंडी शहराजवळ सैराट हत्याकांड ; बहिणीच्या 16 वर्षीय प्रियकराची भावाकडून हत्या.

भिवंडी, 1 डिसेंबर : ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच क्रूर हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईजवळील...

गुन्हे वृत्त

तरुणीचा दोघांनी विनयभंग करून तिला लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न.

 कल्याण, (ता 28 नोव्हे, संतोष पडवळ ) : लोकलमधील प्रवास सुरक्षित नसल्याचं  पुन्हा एकदा समोर आलं आहे. ठाण्याहून कासाराला जाण्यासाठी...

गुन्हे वृत्त

टिशू पेपरवरून झालेल्या वादातून ढाब्याच्या वेटरच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू.

मुंबई : टिशू पेपरवरून झालेल्या वादातून ३ वेटरने केलेल्या मारहाणीत २८ वर्षांच्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील आनंद नगर येथील एका...

गुन्हे वृत्त

साडेअकरा लाखाच्या बनावट नोटा विक्रीसाठी आणणाऱ्या चार आरोपीच्या ठाणे खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या

ठाणे : मुंबईतील मरोळ गाव अंधेरी येथे छापण्यात येणाऱ्या बनावट नोटांचा कारखाना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने उद्ध्वस्त करून याप्रकरणी चौघांना अटक...

गुन्हे वृत्त

मुंबई आग्रा महामार्गावर पशुखाद्याच्या ट्रकमधून लाखोंचा अवैध मद्यासाठा जप्त – नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन होणेसाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार धडक कारवाई सुरू...

गुन्हे वृत्त

पिस्टल विक्री करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश, 11 पिस्टलसह 31 काडतुसे जप्त

पुणे – पाेलिसांच्या स्वारगेट पाेलीस ठाण्याच्या पथकाने पिस्टल विक्री करणाऱ्या एका टाेळीचा पर्दाफाश करून चार लाख 55 हजार रुपये किंमतीचे एकूण...

गुन्हे वृत्त

ठाण्यात कापड दुकानात राडा; मात्र पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

ठाणे – उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका कापड दुकानात घुसून काही टवाळखोर तरुणांनी दुकानदाराच्या मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे...

गुन्हे वृत्त

 पिंपरी-चिंचवडमध्ये टक्कल गँगची मुळशी पॅटर्न धिंड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड ही नित्याची बाब आहे. गेल्या आठवड्यात शहरातील पिंपरी, चिंचवड आणि रहाटणी परिसरात तोडफोडीच्या घटना...

गुन्हे वृत्त ठाणे

धूम स्टाईलने  मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड…

मौज मजा आणि मैत्रिणींच्या हौस पुरवण्यासाठी करायचे चोरी   डोंबिवली ( शंकर जाधव  ) : कल्याण डोंबिवलीत  रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींच्या हातातून धूम...

गुन्हे वृत्त

मनसे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची भर रस्त्यात हत्या

अंबरनाथ दि. २८ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  : अंबरनाथच्या मनसे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. चार हल्लेखोरोंनी धारधार...

गुन्हे वृत्त

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई ४३ लाखांचा अन्नसाठा जप्त.

 ठाणे, ता 27, संतोष पडवळ : अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत कोकण विभागात राबवलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’मध्ये मावा, खवा...

गुन्हे वृत्त

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांचा आज भरचौकात गोळ्या घालून खून करण्यात आला. या घटनेनंतर लोणावळा शहरात सर्वत्र खळबळ...

गुन्हे वृत्त

साताऱ्याजवळ ४ कोटी रुपयांची चांदी जप्त, बोरगाव पोलिसांची कारवाई

सातारा – शनिवारी पहाटे एका खासगी ट्रॅव्हल्सवर छापा टाकत बोरगाव पोलिसांनी सुमारे पावणेचार कोटी रुपये किमतीची चांदी पकडली. दागिने व भांड्यांच्या...

गुन्हे वृत्त

बनावट तूप बनवणाऱ्या गोडाउनवर पोलिसांचा छापा : पाच आरोपी गजाआड

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  नामांकित कंपन्यांचे बनावट तूप बनवणाऱ्या पाच जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. क्राईम युनिट ३ चे...

गुन्हे वृत्त

३५ लाखांच्या गुटख्यासह चौघे अटकेत ; पोलीस व FDA ची कारवाई

नवी मुंबई :  विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखू या राज्यामध्ये बंदी असलेले पदार्थ आज पहाटे नवी मुंबईतील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर जप्त करण्यात...

गुन्हे वृत्त

पिंपरी-चिंचवडमध्ये २० कोटींचे ड्रग्ज जप्त; बॉलिवूड कनेक्शनची शक्यता? पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे...

गुन्हे वृत्त

पुण्यात थरार ; युवासेना नेत्याची मध्यरात्री हत्या.

 पुणे, 02 ऑक्टोबर: शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपुत्र युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेता दीपक मारटकर...

गुन्हे वृत्त

सावत्र भाऊ मिसिंग असल्याचे भासवून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या भावास साथीदारांसह अटक

ठाणे – संपत्तीच्या वादातून सावत्र भावाने भावाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. राकेश माणिक पाटील (वय...

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!