🔅 कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – ३० जागा
🔅 कॉन्स्टेबल (लाइनमन) – १२ जागा
🔅 कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) – २३ जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2PpVGrP
🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2NyntG6