नोकरी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरत

🔅 फिटर – २१० जागा

🔅 वेल्डर (G&E) – ११५ जागा

🔅 टर्नर – २८ जागा

🔅 मशीनिस्ट – २८ जागा

🔅 इलेक्ट्रिशिअन – ४० जागा

🔅 मेकॅनिक मोटर वाहन – १५ जागा

🔅 डिझेल मेकॅनिक – १५ जागा

🔅 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा

🔅 प्रोग्राम आणि सिस्टम एडमिन असिस्टंट – ४० जागा

🔅 कारपेंटर – १० जागा

🔅 प्लंबर – १० जागा

🔅 MLT पॅथॉलॉजी – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा – १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2oDR4Dp

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2ML6t36

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!