महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

🔅 सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv

🔅 ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ट्रेजरी डीलर (Forex) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 इकोनॉमिस्ट (स्केल IV) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – पीएच.डी (इकोनॉमिक्स) आणि ६ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 इकोनॉमिस्ट (स्केल II) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – इकोनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 मॅनेजर (कॉस्टिंग) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – आयसीडब्ल्यूए / एमए (इकोनॉमिक्स) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2018

🔅 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१८

🔅 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2PlvUFc

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2tqqPW6

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!