महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयसवाल यांच्या हस्ते 33 पोलीस पाल्यांचा गौरव

मुंबई :  इयत्ता 10 वीत 90 % व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या 33 पोलील पाल्यांचा मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयसवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्कार समारंभाचा कार्यक्रम जन संयोग फाऊंडेशनच्या वतीने 6 सप्टेंबर 2018 रोजी प्रेरणा सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस पाल्यांना घड्याळ, टॅब व रोख बक्षीस पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयसवाल यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त (कायदा व सुवस्था) देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) आशितोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त अमितेषकुमार (मुंबई वाहतूक विभाग) यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!