नोकरी

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

🔅 डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७  जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 फायर ऑफिसर – २१  जागा

शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक (Safety & Fire Engineering) किंवा बी.टेक (Fire Technology & Safety Engineering) किंवा बी.एस्सी.(Fire) किंवा समतुल्य आणि ५ / १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३५  ते ६२ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wYK1ZN

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2wSYDK5

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!