ठाणे

सा.शहरनामा वृत्तपत्राचे ठाणे ग्रामीण प्रतिनिधी भरत पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

ठाणे: सा.शहरनामा वृत्तपत्राचे ठाणे ग्रामीण प्रतिनिधी भरत पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा पर्यावरणपूरक ईको फ्रेंडली आरास तयार करण्यात आली असून थर्माकोल बंद चा संदेश या व्दारे देण्यात आला आहे.

 

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!