मुंबई : राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरुन डॉ. संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून, या पदावर आता संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या : डॉ. कविता गुप्ता आता – व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई संजय सेठी आधी – सीईओ, महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण, मुंबई आता – अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई डॉ.
के. एच. गोविंदा राज आधी – व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई आता – आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई डॉ. संजय मुखर्जी आधी- अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई आता – सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई अनुप कुमार यादव आता – आयुक्त, कुटुंब कल्याण आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई परिमल सिंह आधी – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्या एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई आता – विशेष विक्रीकर अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. एच.
यशोद आधी – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई आता – आयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, पुणे ई. रावेंदिरन आधी – आयुक्त, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई आता – सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई एम. जे. प्रदीप चंद्रन आता – उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग (माहिती आणि तंत्रज्ञान), मुंबई डॉ. बी.
एन. पाटील आता – संचालक (पर्यावरण), पर्यावरण विभाग, मुंबई ए. बी. धुलाज आधी – अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नागपूर आता – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई