डोंबिली : कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या नांदिवली पंचानद प्रभागाच्या नगरसेविका सौ. आशालता बाबर यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 13 सप्टेंबर 2018 ते 17 सप्टेंबर 2018 दरम्यान गौरी गणपतीचे पूजन करण्यात आले.
त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील नागरिक व मान्यवरांनी त्यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी गौरी गणपतीचे दर्शन घेऊन तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला.