मुंबई : मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. 115/18 नुसार दाखल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला. न्यायालयाच्या आदेशानुसार चोरीला गेलेले रोख रुपये 400000 रुपये, वॅगनार कार (अंदाजे 450000 रुपये) (mh.01 cr 8023) असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल श्रीमती नीलिमा नगरकर यांना फिर्यादी यांना 22 सप्टेंबर 2018 रोजी सुपूर्द करण्यात आला.
चोरीला गेलेला 8.50 लाखांचा ऐवज फिर्यादीला सुपूर्द
September 22, 2018
31 Views
1 Min Read

-
Share This!