नोकरी

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५३९ जागांसाठी भरती

🔅 सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक / अधीक्षक- वर्ग २

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य) आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक, सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा शासकीय उपक्रम किंवा स्थानिक संस्था किंवा शेड्यूल्ड बँकेत ०३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – २१ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 वेतन श्रेणी – ४४९००, पे बँड ९३००-३४८००, ग्रेड पे ४६००

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2xjTHPr

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2MInZQD

सौजन्य : महासंवाद

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!