दिवा :- ( शंकर जाधव) महात्मा गांधी जयंती निमित्त ईगल ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दिवा रेल्वे स्टेशन येथील भिंत सामाजिक संदेश देऊन रंगवण्यात आली. दिवा असिस्टंट मॅनेजर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ईगल ब्रिगेड सदस्यांनी हा उपक्रम राबवला. या अभियानात शुभांगी क्लासेसचे विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
ईगल ब्रिगेड संघटनेने दिला दिवा रेल्वे स्थानकात सामाजिक संदेश
October 3, 2018
39 Views
1 Min Read

-
Share This!