ठाणे

मुंबई मंदरा कैथलिक कम्युनिस्ट युथ विंगने केले डोंबिवली रेल्वे स्थानक चकाचक…


डोंबिवली :- ( शंकर जाधव ) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुंबई मंदरा कैथलिक कम्युनिस्ट युथ विंगच्या वतीने डोंबिवली रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वयंसेवी संस्थेच्या १५० कार्यकर्त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची स्वच्छता केली . यावेळी स्टेशनप्रबंधक आणि अधिकारी सहभागी झाले होते. कधी दिवसांपूर्वी मध्य रेल्वे वाणिज्य व्यवस्थापक संजय जैन यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी जैन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली स्टेशनपरिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!