🔅 असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन – ६७ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन – ६ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
🔅 असिस्टंट लॅब एनालिस्ट – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री)
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) – ९ जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 फायर ऑपरेटर – १९ जागा
शैक्षणिक पात्रता – इंटरमीडिएट / १२ वी उत्तीर्ण (विज्ञान), फायरमन कोर्स किंवा समतुल्य आणि वाहन चालक परवाना
वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2P9BoDq
🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2NiERO5
सौजन्य : महासंवाद