नोकरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वैज्ञानिक अधिकारी’ भरती

🔅 वैज्ञानिक अधिकारी (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब – ४३ जागा

शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान /इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञान मधील अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2NJqKBF

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/1naaDNv

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!