नोकरी

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

🔅 एनालिस्ट ट्रांसलेटर – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.टेक/बी.ई (कॉम्प्युटर सायन्स)/ एमसीए/ एमबीए (Business Analytics)/ M. Stat. (ISI Kolkata) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

🔅 सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट – १९ जागा

शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) / मॅनेजमेंट स्टडीज / पीजीडीएम (फायनान्स) /फायनान्स आणि ५/८ वर्षाचा अनुभव

🔅 पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशालिस्ट – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

🔅 सेक्टर रिस्क स्पेशालिस्ट – २० जागा

शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स)/ आयसीडब्ल्यूए/ सीएफए आणि ५/८ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३० सप्टेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2ql83LC

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2EULmYK
सौजन्य : महासंवाद

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!