ठाणे

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!