नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत २९१ जागांसाठी सरळसेवा भरती

🔅 दुय्यम अभियंता (स्थापत्य) – १९० जागा

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ९२ जागा

शैक्षणिक पात्रता – यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.

वयोमर्यादा – ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १७ नोव्हेंबर २०१८

 

▪️महासंवाद : करिअरनामा*

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!