क्रिडा

कल्याणच्या  उत्कर्ष गायकवाडला राज्य स्तरीय  दोरी उडी  स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक   

     कल्याण :-     कल्याण पश्चिम जोशी बाग परिसरातील शेख बिल्डिंग मध्ये राहणारा इयत्ता  १० तील   १४  वर्षीय उत्कर्ष दीपक  गायकवाड याने राज्य स्तरीय  दोरी उडी (स्कीपिंग)  स्पर्धा प्रकरात सुवर्ण पदक तर राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक  पटकावले .विशेष म्हणजे  दीपक याची घरची परिस्थिती हलाखीची असून या प्रतिकूल परिस्थिती मध्ये मात करत अभ्यास सांभाळत त्याने या स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवले .कल्याण कर असलेल्या दीपक मिळवलेल्या या यशाबद्दल त्याच्या वर शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .जोशी बाग प्रभागाचे भाजपचे नगरसेवक सचिन खेमा यांनी दोरी उडी स्पर्धेतील दैदिप्यमान कामगिरी बद्दल सत्कार करून आर्थिक मदतीचा हात देत भावी वाटलचालीस शुभेच्छा दिल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!