नोकरी

भारतीय नौदलात मेगा भरती

🔅 सेलर  (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच – २५०० जागा

शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2rk10Dl

🔅 सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच – ५०० जागा

शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.

🔅 अधिक माहितीसाठी – https://goo.gl/NVtRQM

🔅 सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच – ४००

शैक्षणिक पात्रता – १० वी  उत्तीर्ण

वयोमर्यादा – जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2AR2cCr

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १४ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/NLnwf3

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!