नोकरी

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ भरती

🔅 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – ३०७ जागा

🔅 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – ६ जागा

🔅 माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) – १७७ जागा

🔅 माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – ९ जागा

🔅 कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक – १०७ जागा

शैक्षणिक पात्रता – डी.एड /बीए.बी.एड /बी.एस्सी बी.एड (इंग्रजी/मराठी)

वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १२ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०१९

🔅 अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/2W64wC

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!