नोकरी

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये भरती

🔅 कस्टमर एजंट – ६० जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि विमानतळावरील ६ महिन्याचा अनुभव

वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 थेट मुलाखत – १८ डिसेंबर २०१८

🔅 मुलाखतीचे ठिकाण – Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Airport Gate No-5, Sahar Police Station, Sahar, Andheri-E, Mumbai – 400099

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!