🔅 लिपिक – २ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
🔅 ट्रेडसमन (बी) – (एसी मेकॅनिक) – १ जागा
🔅 ट्रेडसमन (बी) – (सिव्हील ड्राफ्टसमन) – १ जागा
🔅 ट्रेडसमन (बी) – (इलेक्ट्रीकल) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
🔅 कार्य सहायक – (प्लंबर) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)
🔅 कार्य सहायक – (इलेक्ट्रीकल) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)
🔅 लिपिक प्रशिक्षणार्थी – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा – २८ वर्षे
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०१९
🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2QYiQu5
🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Hat5SU
▪️महासंवाद : करिअरनामा▪️