• ज्युनिअर इंजिनिअर : 13034 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : 456 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : 49 जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स
• केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : 494 जागा
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)
• वयोमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वर्षे)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2019
• अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2EX6Q6g
• ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/2EX6Q6g
▪ महासंवाद : करिअरनामा▪