ठाणे

आदर्श क्लासेस, दिवा व दै.नवशक्ती आयोजित निबंधस्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात…

दिवा : आदर्श कोचिंग क्लासेस व दै.नवशक्ती आयोजित तालुकास्तरीय निबंधस्पर्धा -२०१९ पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात आकांक्षा हाँल, दिवा पूर्व ठाणे येथे पार पडला.सदर स्पर्धा ही चार गटांमध्ये प्रत्येकी 3 विजेते जाहीर करून त्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले,तसेच एकूण ५० उपविजेत्या स्पर्धकांना देखील प्रशस्तिपत्रक देण्यात आले .सदर स्पर्धेचे हे ८ वर्ष असून मोठ्याप्रमाणात विध्यार्थी सहभागी झाले होते. आदर्श गुरुकुलचे संचालक श्री तुषार व जयेंद्र म्हात्रे यांनी सदर स्पर्धेचे व्यवस्थापन केले होते . प्रसंगी सोहळ्यास श्री-गोवर्धन भगत (संचालक दिवा हायस्कूल ), शैलेश पाटील (नगरसेवक),चेतन पाटील (व्यापारी संघटना अध्यक्ष), रोहिदास मुंडे (समाजसेवक) ,संतोष साळुंखे ,कुणाल पाटील , अक्षय पाटील , द्वीप भगत डॉ.विकास पिचड, क्रुष्णा भगत , संजय जोशी , रेश्मा पवार , विकास इंगळे , निलेश म्हात्रे, नागेश पवार ,वंदना पांचाळ, गुरुनाथ दळवी व नवशक्तीचे संतोष पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर शिक्षकव्रुन्द विजयसर , दीपकसर , देवेन्द्रसर , उमेशसर ,चेतनसर सह शिल्पा रेवाले व प्रियंका फापाळे उपस्थित होते .

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!