मुंबई

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई : आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन, ते 83 वर्षांचे होते

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे
किशोर प्रधान यांनी मराठी चित्रपट, मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, हिंदी चित्रपट, छोटा पडदा आणि विविध जाहिरातींमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला
‘शिक्षणाचा आयचा घो’, लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भिंगरी हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!