ठाणे

भारतीय मराठा संघाच्या वतीने राजमाता जिजाबाई जयंती साजरी*

ठाणे :   सकल मराठा फाऊंडेशन प्रणित ; भारतीय मराठा संघाच्या वतीने संघाचे मुख्य कार्यालय ,कळवा, ठाणे येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. – सदर प्रसंगी भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष- श्री.अविनाश पवार ; उपाध्यक्ष – श्री.दिपक पालांडे ; खजिनदार – श्री.अजित जाधव ; महिला उपाध्यक्षा – सौ.अनघा जाधव ; ठाणे आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख श्री.सदाशिव गारगोटे तसेच नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रांजळ भोसले व श्री प्रकाश भोसले इतर मान्यवर उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!