मुंबई

 रेल्वे पोलिसांच्या सतर्केमुळे मिळाली अमेरिकन दाम्पत्याची पर्सबँग

मुंबई : आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात गुजराथहून मुम्बईला आलेले अमेरिकन दाम्पत्य दुपारी कर्णावती एक्सप्रेसने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात उतरून आपल्या मुलीकडे जाण्यासाठी स्टेशन बाहेर Taxi पकडण्यासाठी गेले असता त्यांची पैसे व अँपल कंपनीचा मोबाईल असलेली पर्स बँग विसरून राहिल्याचे लक्ष्यात येता ते पुन्हा रेल्वे स्थानकात आले असता श्री व सौ मर्चंट दाम्पत्य यांची पर्स चोरी झाल्याचे लक्ष्यात आले प्रसंगी मुंबई सेंट्रल स्थानकातील कार्यरत असलेले GRP पोलीस हवा 1483 श्री दत्ता वंजारी पो, शि 699 पो शि . 1194 श्री कोळी व कोठावळे यांनी सतर्कता दाखवत व CCTV फुटेज चेक करून ती पर्स एका सहप्रवासी घेऊन गेल्याचे लक्ष्यात आले त्यांनी त्याचा शोध लाऊन त्यांना परत मिळऊन दिली . पर्स बॅग त्यामधील रोख रक्कम 15000 रू व अप्पल कंपनी चा फोन 60000 रू असा 75000 रू चा ऐवज तपास करुन त्यांना त्यांच्या ताब्यात दिला, प्रसंगी त्या दाम्पत्याने त्यांचे खूप आभार मानले ,रेल्वे पोलिसांचा प्रामाणिकपणा व तत्परता याचे सर्वांनी कौतुक केले .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!