डोंबिवली :( शंकर जाधव ) शिवसेनाप्रमुख स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या ९३ जयंती निमित्त पश्चिमकडील कोपर रोड येथील जेष्ठ नगरसेविका गुलाब रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णाल्यातील रुग्णांना फळवाटप केले. यावेळी हिराबेन वाघेला, आरती उतेकर, भाग्यश्री माने, प्रीती पडवळ, अनघा हळदणकर, सविता खेडेकर आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख स्व. बाबासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप
January 23, 2019
52 Views
1 Min Read

-
Share This!