शेळगाव: (वार्ताहर) इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालय नजीक मंगळवार(दि ५) रोजी दुपारी बारा ते सव्वा बारावाजण्याच्या सुमारास बारामती चे शिकाऊ विमान इंजिन मध्ये तांत्रिक बिघडा झाल्यामुळे ३५०० फुट उंचीवरून विमान कोसळून शिकाऊ पायलट जखमी झाला असून स्थानिकांच्या मदतीने शिकाऊ पायलट सिध्दार्थ टायटस यास रूई येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून बारामती येथे उपचारासाठी हलविले.
पुणे -इंदापूर ..रूई येथे शिकाऊ विमान कोसळले….शिकाऊ पायलट जखमी, मोठी जिवंत हानी टळली.. विमानाचे मोठे नुकसान.
February 5, 2019
36 Views
1 Min Read

-
Share This!