नोकरी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ३६०६ जागा

 

पदाचे नाव : चालक तथा वाहक

अहमदनगर – ५६
सातारा – ५१४
सांगली – ७६१
कोल्हापूर – ३८३
नागपूर – ८६५
चंद्रपूर – १७०
भंडारा – ४०७
गडचिरोली – १८२
वर्धा – २६८

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व आरटीओचा चालक बिल्ला/वाहक बिल्ला

शारीरिक पात्रता: उंची किमान १६० सेमी व कमाल १८० सेमी, दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे, रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

चालक पदासाठी अनुभव ०३ वर्षे

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!