ठाणे

मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला पोलीस नाईक विनय खेडकर यांचा वाढदिवस

मुरबाड : मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी विनायक खेडकर यांचा वाढदिवस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे तसेच साहाय्याक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी व त्यांच्या स्नेहींनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला.

खेडकर हे आपल्या कामात अचूक असून याबाबत त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. वक्तृत्वामध्ये कुशाग्र असणारे खेडकर हे वृत्तपत्रकरितेतून पोलिसी नोकरीकडे वळले आहे. तालुक्यातील अनेक कौटुंबिक वादविवाद चर्चेतून सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या या स्वाभावातून मुरबाड तालुक्यात अनेक अनेक मित्रमंडळी न कळत जोडली गेली.

आज खेडकर यांचा वाढदिवस असल्याने दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या स्नेही मित्रमंडळींचा राबता असतो. तर आज वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या मित्रमंडळी व पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना अनंत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!