डोंबिवली :- दि.१२ ( प्रतिनिधी ) डोंबिवली रिपाई शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड वाढदिवसाच्या निमित्ताने फळांचे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात अंकुश गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी रिपाईचे शहर सरचिटणीस दिनेश साळवे, उपाध्यक्ष दिलिप काकडे, संपर्क प्रमुख तुकाराम पवार, सल्लागार मंगेश कांबळे, वाँर्ड उपाध्यक्ष धम्मपाल सरकटे, वाँर्ड सदस्य नितीन इंगोले, बी डी पाटील.उपस्थित होते.
रिपाई शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुग्णांना फळे व ब्लँकेटचे वाटप
February 12, 2019
223 Views
1 Min Read

-
Share This!