ठाणे

डोंबिवलीतील  रिक्षाचालकांनी  शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

डोंबिवली : ( शंकर जाधव ) पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर आणि सर्व  रिक्षाचालकांनी  श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तान  दहशतवाद्यांनी केल्लेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.पाकिस्थानला धडा शिकविला पाहिजे असे यावेळी  अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!