ठाणे : मराठी भाषा दिनानिमित्त श्रीनगर विद्या मंदिर , श्रीनगर , ठाणे* या शाळेचे संस्थापक दशरथ पाटील व पद्मावती पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेतील ३०० विद्यार्थी व २०० पालकांना आनंदी गोपाळ हा मराठी सिनेमा दाखविण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रामचंद्र जाधव , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका यशवंती शिंदे व शिक्षक उपस्थित होते. अशी माहिती दिलीप डुंबरे सर यांनी दिली.
मराठी भाषा दिनानिमित्त श्रीनगर विद्या मंदिर या शाळेच्या वतीने ३०० विद्यार्थी व २०० पालकांना आनंदी गोपाळ हा मराठी सिनेमा दाखविण्यात आला
February 27, 2019
39 Views
1 Min Read

-
Share This!