ठाणे

ठाणे जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा दोघांना फाशी तर दोघांना जन्मठेप

ठाणे  ( प्रतिनिधि – संतोष पडवळ )
1:- भिवंडी भोईवाडा 2018 साली घडलेल्या गुन्ह्यामध्ये साडेचार वर्षच्या लहान मुलीची लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या आरोपी मोहम्मद आबिद मोहम्मद अजमेर शेख ला फाशीची शिक्षा सुनावली.

2 :- ठाणे कासारवडवली पोलिस हद्दीमध्ये 2013 साली एका 8 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या राम किशन आरोपीला सुनावली ठाणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा .

3:- ठाणे कापूरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2018 साली एका अल्पवयीन मुलीची लैंगिक शोषण करणाऱ्या सुमन नंदकुमार झा या आरोपीला देखील मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा दिली.

4:- ठाणे मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 2017 साली 8 वर्षाच्या मुलाची लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या आरोपी मोहम्मद हफिज शकील पठाण ला दिली ठाणे न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा आणि 21 हजार रुपयांचा दंड.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!