मुंबई साहित्य

पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे “वृत्तरत्न”पुरस्काराने सन्मानित 

मुंबई  : (शांत्ताराम गुडेकर)     कोकणभुमी पुत्रांना गावी जाण्यापूर्वी दमदार नमन पहाण्याची सुवर्णसंधी देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध अशा दामोदर नाट्यगृह,परल येथे अनेक नामांकित शाहिर/नमन निर्माते यांनी गौरविलेला “चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे कातळवाडी गावातील गेली “२५ वर्षे” “कोकणातील “नमन” कलेचं जतन करणाऱ्या “नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि. )” या मंडळाचा मुंबई रंगमंचावर नावाजलेला नमनाचा कार्यक्रम श्री पाणबुडी देवी कलामंच ( पाचेरी सडा ) ता.गुहागर,जि.रत्नागिरी प्रस्तुत कु.संतोष घाणेकर संकल्पित व सहकारीतर्फे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात निर्भिडपणे कार्य करणारे साप्ताहीक शहर नामा व आपले शहर न्युज चँनेलचे संपादक ज्ञानेश्वर मुंडे यांना उल्लेखनीय पत्रकारिता व समाजिक योगदानाबद्दल “वृत्तरत्न”पुरस्कार-२०१९ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.शाळ,पुष्पकरंडक,सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र  असे या पुरस्काराचे स्वरुप होते.दरम्यान श्री पाणबुडी देवी कला मंच युवा शिलेदार यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कोकणभुमिपुत्रांनी व नमन रसिकांनी या नमन प्रयोगाला व पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद  दिला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!