ठाणे : ठाणे शहर व्रूतपत्र विक्रेता असोशिएशनचे अध्यक्ष श्री दत्ता घाडगे यांच्या पत्नी सौ,अनुजा घाडगे यांना ठाणे पोलिस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांच्याहस्ते आज आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे जिल्हा मध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सौ, अनुजा घाडगे यांना ठाणे पोलिस आयुक्तांच्या हस्ते महात्मा फुले पोलिस स्टेशन अंतर्गत ऐका गुन्ह्याच्या तपासात ऊलेखनिय कामगिरी केल्याबद्दल ठाणे पोलिस आयुक्तालय कडून आज प्रशंसापत्रक देण्यात आले, ठाणे जिल्ह्यातून या एकमेव महिला पोलिस अधिकारी आहेत.
पोलिस उपनिरीक्षक अनुजा घाडगे यांना पोलिस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसापत्रक
March 26, 2019
66 Views
1 Min Read

-
Share This!