मुंबई

⭕ब्रेकिंग – वीज दरवाढीचा शॉक; वीजदरात 6 टक्क्यांनी वाढ

मुंबई : सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार, वीजदरात 6% वाढ होणार, नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहे.

ऐन उन्हाळ्यात आणि निवडणूकीच्या तोंडावर वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामन्य नागरिक होरपळून निघणार,
▪ राज्य वीज आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले.
▪ महावितरणला 8,268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

*महावितरण वीज दर* :
▪ 100 युनिट : 16 पैशांनी वाढून 5.46 रुपये मोजावे लागणार
▪ 101 ते 300 युनिट – वीजदर : 15 पैशांनी वाढणार I स्थिर आकार : 10 रुपयांनी वाढून 80 वरुन 90 रुपये होणार

*अदानी कंपनी वीजदर* :
▪ 100 युनिट : वीजदर – 27 पैशांनी वाढून 4.77 रुपये प्रति युनिट होणार
▪ 300 युनिटपर्यंत : वीजदर – 26 पैशांनी वाढून 7.90 रुपये प्रति युनिट होणार
▪ 300-500 युनिटपर्यंत : वीजदर – 9.08 रुपयांवरुन 9.29 रुपये प्रति युनिट होणार

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!