ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर 24 कल्याण या मतदार संघाचे खर्च निरीक्षक श्री.विवेकानंद (आय.आर.एस.) हे कल्याणमतदार संघात सोमवार दिनांक 02 रोजी दाखल झालेआहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 0251-2567457/2567451 भ्रमणध्वनी क्रमांक 9372570385 असा आहे. ज्या व्यक्तींना उमेदवारांचे निवडणूक खर्च विषयक तक्रार करावयाची असेल त्यांच्यासाठी ते ‘मंगलविहार’ सेंच्युरी कॉलनी ,मुरबाड कल्याण रोड,उल्हासनगर -1 या ठिकाणी दिनांक 2/4/2019 ते 4/4/2019 आणि 11/4/2019 ते 29/4/2019 या कालावधीत सकाळी 9 ते 12 या वेळेत उपलब्ध असतील असे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण यांनी कळविले आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक विवेकानंद दाखल
April 2, 2019
91 Views
1 Min Read

-
Share This!