ठाणे

मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली

ठाणे : लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने रविवार दि.२१रोजी सायंकाळी ५ वाजता मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी साडेचारवाजेपर्यंत सर्व सायकलपटूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमावे, असे आवाहन स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!