ठाणे

लोकसभा निवडणूक-२०१९:दिव्यांग मतदारांसाठी विशेष वाहन व्यवस्था-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,धावतील ७४० रिक्षा,२० बसेस

ठाणे  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक सहज सोपी व्हावी,यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार दि.२९ रोजी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे,या व्यवस्थेत ७४० रिक्षा व २० बसेस चा समावेश असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ ही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकारांना दिली.

ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांसाठी मतदानाच्या दिवशी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, रंगीत तालीम आज पत्रकारांसमवेत करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर, सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार, ठाणे मनपाचे परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात २३-भिवंडी- २१११, २४ कल्याण-२२६९, २५ ठाणे-३५६५ असे एकूण ७९४५ दिव्यांग मतदार नोंदीत केलेले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा जादा दिव्यांग मतदार असतील या अनुमानाने व दिव्यांग व्यक्तीसोबत एक त्यांचे सहायक अशी संख्या गृहीत धरून या विशेष वाहन व्यवस्थेचे नियोजन केले आहे, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक शहरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्थानिक महानगर पालिकांच्या सहभागाने २० बसेस या दहा विधानसभा क्षेत्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.ग्रामीण क्षेत्रात प्रामुख्याने रिक्षा उपलब्ध केल्या आहेत.

दहा शहरी भागात रिंगरूट तयार करण्यात आले असून त्या प्रत्येक मार्गावर दोन बसेस या अनुक्रमे येण्याच्या व जाण्याच्या मार्गावर सतत ये जा करत दिव्यांग मतदारांना सुविधा देतील. प्रत्येक बस मध्ये वाहन चालकाशिवाय दिव्यांग मित्र म्हणून सहायक ही उपलब्ध असतील.

ते १० रिंगरूट, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व,डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजीवाडा, कोपरी पांचपाखडी, ठाणे, मुंब्रा कळवा,ऐरोली, बेलापूर या विधानसभा क्षेत्रात आहेत.

अधिक माहिती-

दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतुक व्यवस्था संपर्क

23- भिवंडी

134 भिवंडी (ग्रामिण)विधानसभामतदार संघ

समन्वयअधिकारी श्री.एम.एन.पाटील (मो.क्र.9922444836)

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 दिघाशी द्व जि.प. शाळा श्रीम.शुभांगी घरत 9273009798
2 अनगांव द्व जि.प. शाळा श्रीम.अंजली भामरे 7276295420
3 पडघा द्व जि. प.शाळा डॉ.नितीन बरळ 8975992176
4 अप्परभिवंडी द्वजि. प. शाळा श्रीम.रेखा भोई 7030383044
5 खारबावभिवंडीद्व जि. प. शाळा श्रीम.परिनिता पाटील 9096970864
6 वाडा – जि. प.शाळा डॉ. संजय बुरूपुल्ले 9049272555

135शहापूर विधानसभा मतदार संघ

समन्वयअधिकारी डॉ.अंजली चौधरी(मो.क्र.9821623815)

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 मौजे द्वडोळखांब ता.शहापुर जि.ठाणे श्री. महेश सखाराम बागराव 7741077350
2 मौजे – खर्डीता. शहापुरजि. ठाणे श्री. रमेशहरी लोभी 9604702845
3 मौजे  -किन्हवली ता.शहापुर जि.ठाणे श्री. रघुनाथ पोसू दळवी 9209636157
4 मौजे – वासिंदता. शहापुरजि. ठाणे श्री. विजय सिताराम सपकाळ 8793737577
5 मौजे – शहापूरता. शहापुरजि. ठाणे श्री. अरुण शांताराम विशे 9011843800
6 मौजे – कसाराता. शहापुरजि. ठाणे श्री. विकास मधुकर मेतकर 8779157023

136भिवंडी (प)विधानसभा मतदारसंघ

समन्वय अधिकारी डॉ.जयवंत धुळे(मो.क्र.9823393143)

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 धामनकरनाका, भिवंडी श्री.ऋषिकेश ताळे 9423911001
2 अंजूरफाटा, भिवंडी श्री.विजय राठोड 7218855155
3 महानगरपालिकामुख्यालय,

कापआळीभिवंडी

श्री.योगेश धनगर 9325480848
4 शिवाजीमहाराजचौक,भिवंडी श्री.रूपेश भोईर 8446478763
5 दिवानशहादर्गा, भिवंडी श्री.अरविंद जाधव 9892911010/9850062400

137भिवंडी (पूर्व)विधानसभा मतदारसंघ

समन्वय अधिकारी डॉ.विशाल जाधव(मो.क्र.9273414658)

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 चाविंद्रा नाका श्री. मंगेश गायकवाड 7208504141
2 भिवंडीबसस्थानक श्री. दिपक तांबे 7028381826
3 सलाउद्यीनहायस्कुलशांतीनगर श्री. मयुर डोंगरे 8830293030
4 प्रभागसमितीक्र. 3इमारतपद्मानगर श्री. केशव मेंगाळ 8087303021
5 शास्त्रीनगर श्री. महेंद्र रेरा 9072329636
6 भावनाऋषीहॉल, भाग्यनगर श्री.नारायण गायकवाड 7020219672
7 मनपाशाळाक्र. 51 भादवड श्री.उमेश गोंद्रे 9764137181

138 कल्याण (पश्चिम) विधानसभामतदार संघ

समन्वय अधिकारी श्री.विलास जोशी(मो.क्र.9920271415)

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 गणेशमंदिर,टिटवाळा (पूर्व) श्री. राजेश गवाणकर 8108862318
2 अप्रभागक्षेत्रकार्यालय,वडवलीकल्याण(पश्चिम) श्री. वसंत देगळूरकर 9987444617
3 एन.आर.सी.कॉलनीमोहने,गाळेगाव,कल्याण(पश्चिम) श्री.सिध्दार्थ कांबळे 7718084891
4 बप्रभागक्षेत्रकार्यालय,कल्याण(पश्चिम) श्री.बाळासाहेब कंद 9920783409
5 बिर्लाकॉलेज,कल्याण(पश्चिम) श्री.अविनाश मांजरेकर 7039030013
6 कप्रभागक्षेत्रकार्यालय,कल्याण(पश्चिम) श्री.अगुस्थिन घुटे 9175371647

139मुरबाड विधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी श्री.राजाराम घुडे(मो.क्र.9209222568)

                                                                                    9657893224

अ.क्र स्थळ समन्वयक मोबाईलक्रमांक
1 मुरबाड श्री. डी.एल.बडेकर 9673130900
2 धसई श्रीम.सुषमा कुर्ले 9527815456
3 टोकावडे श्री. एच.एम.पवार 9271449670
4 वांगणी श्री. एस.दि.देसाई 9890723637
5 नडगाव श्री. अशोकदुधसाखरे 9422483290
6 गोवेली श्री.बी.एस.साळुंखे 8355858545
7 म्हसा श्री.एस.एस.सागवेकर 9860434117
8 बदलापूरगाव श्री. मदन शेलार 8975681212
9 भारतकॉलेजबदलापूरपश्चिम श्रीम. वैशाली देशमुख 9552541017
10 कात्रपविद्यालयबदलापूरपूर्व श्रीम. प्रतीक्षा सावंत 8983502948

24- कल्याण

 140अंबरनाथविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.अशोकपाटील(मो.क्र.9975402838)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 तोरणा शासकिय विश्रामगृह,अंबरनाथ (पू) श्रीसुनिल लक्ष्मण आहूजा 9922577338
2 शुटींग रेंज,विको नाका, अंबरनाथ (प) श्री.शरीफ एसशेख 7977949723
3 तहसिल कार्यालय,उल्हासनगर – 5 श्रीव्हीपीसोनार 7738646139
4 के.बी.जी. छाया रूग्णालय,अंबरनाथ (प) श्री.गजानन मंदाडे 9158150448
5 शिवाजीनगर,हनूमान मंदीर जिजामाता शाळेजवळ अंबरनाथ (पू) श्रीमवर्षा बांग 8828522785

141उल्हासनगरविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.सतीश वाघ(मो.क्र.8275557314)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 सेंच्युरी गेट समोर,उल्हासनगर – 1 (म्हारळ,वरप, कांबा) श्रीमदन जामुनकर

श्रीदिलीप एल.ठाकरे

9021779764

9930861747

2 गोल मैदान उल्हासनगर – 1 श्रीपंडीत माळी

श्रीप्रदिप गोचंदे

9284937813

7767818025

3 सी. ब्लॉक रोड, उल्हासनगर – 3 श्रीदिनकर राठोड

श्री.जगन जीनिमसे

8356860398

9271938780

4 पंजाबी कॉलनी – उल्हासनगर– 3 श्रीउमेश हजारे

श्रीशरद गोजेठे

8007289104

8149689279

5 हिरा घाट  – उल्हासनगर – 3 श्रीविलास सोनावणे

श्री.सत्यवान डि सानप

8422018410

7736698574

142कल्याण (पूर्व)विधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.संदिप रोकडे(मो.क्र.9869463280)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 4 “जे” प्रभाग कार्यालय,लोकग्राम गेट कोळसेवाडी कल्याण (पू) श्री.दिपक शिंदे 9890571391
श्री.ओसपाल चव्हाण 9029725319
2 5 “ड” प्रभाग क्षेत्र कार्यालय,कल्याण (पू) श्री.मनोहर मस्के 9158893518
श्रीनरेश भोईर 9819438777
3 9 “आय” प्रभाग क्षेत्र कार्यालय,खडेगोळवली, विठ्ठलवाडी, कल्याण (पू) श्री.अशोक सिनारे 7738171270
श्रीमंगेश माळी 8108880395
4 उंबार्ली सर्कल श्री.भगवान कुमावत 7219145933
5 उल्हासनगर व्ही.टी. सी. ग्राऊंड श्री.विश्वनाथ राठोड 9824453329
श्री.विलास मुंडे 8329993518

डोंबिवली 143 विधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.किशोर राजवाडे(मो.क्र.9892384298)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 फव ग प्रभाग कार्यालय,कंडोमपा, इंदिरा गांधी चौक,डोंबिवली (पू) श्रीसुरेश सोलंकी

श्रीपंढरीनाथ पाटील

9004699105

9819884225

2 चंद्रकांत पाटकर विद्यालय,राजाजी पथ, डोंबिवली(पूर्व) श्रीसतिश सुलाखे 9987779391
3 ह” प्रभाग क्षेत्र कार्यालय,डोंबिवली श्रीशरद पांढरे

श्रीअनंता का.भोईर

9819613649

9323987060

4 शास्त्रीनगर रूग्णालय,कोपर रोड,डोंबिवली(प) डॉ.स्मिता हुले 8097895616
श्रीमतीज्योतीठोके 9930925738
श्रीमतीअभिप्रियागुल्हाने 7083372914
श्रीमतीकविताधांडे

सकाळी 6.30 तेदु. 1.00 पर्यंत

9594422452
डॉअनुपमासाळवे 8369262407
श्रीमतीनेहादवणे 7021747750
श्रीमतीअनितापाटील 8369815489
श्रीमतीअनुसयाचाघदु.1.00 तेमतदानसंपेपर्यंत 8369509586

144कल्याण (ग्रामिण)विधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.प्रशांत गव्हाणकर(मो.क्र.9892328498)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 “ई” प्रभाग कार्यालय,रिजन्सी इस्टेट, दावडी, डोंबिवली (पूर्व) श्रीमहेश ठाकुर 9892393777
2 “फ” प्रभाग क्षेत्र कार्यालय,डोंबिवली विभागीय कार्यालय, पहीला माळा, डोंबिवली (पूर्व) श्री.शशीकांत म्हात्रे 9594839467
3 “ग” प्रभाग क्षेत्र कार्यालय,डोंबिवली विभागीय कार्यालय,डोंबिवली (पूर्व) श्री.संभाजी रसाळ 9892146123
4 “आय” प्रभाग क्षेत्र कार्यालय,खडेगोळवली, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व) श्री.एकनाथ रोठे 9819807295
5 “जे” प्रभाग क्षेत्र कार्यालय,धनलक्ष्मी शंकेश्वर, लोकग्राम गेट, कल्याण (पूर्व) श्री.दिपक शिंदे 9890571391
6 टि.एम.सी. वार्डकल्याण (पूर्व) श्री.लक्ष्मण मदत पुरी 8879335819
श्री.दिपक गुजराथी 7738000363

149मुंब्रा – कळवाविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.दिनेश गावडे(मो.क्र.9322322973)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 कौसा टॅक्स कार्यालय,ठामपा, जुना मुंबई – पुणे रस्ता, कौसा –मुंब्रा श्री.सचिन वायाळ 9137860114
श्री.अशोक पासारणे 9326173947
2 मुंब्रा अग्नीशमन केंद्र, ठामपा, मुंब्रा श्रीसुरेश ढवळे 9819302425
श्री.संजय मंगाळ 9209240858
3 दत्त मंदीर, राणा नगर, रेतीबंदर, फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली,मुंब्रा श्री.बाळकृष्ण गुजड 9309758317
4 जयभारत स्पोर्टस क्लब, पारसिक बँकेजवळ, खारेगांव श्री.मनोज खांबे

श्री.ज्ञानेश्रवर झाडे

9702653557

9892315163

5 कळवा प्रभाग समिती उप‍विभाग कार्यालय, गणेश विद्यालयाजवळ खारेगांव श्रीसंजु रणदिवे 9930318336
श्री.सुदाम दिनकर 8087771482
6 ठाणे मनपा शाळा क्रमांक -72 विटावा रेल्वे ब्रिजच्या बाजुला विटावा श्रीसुधीर म्हस्के 9757079599
श्री.सचिन कांबळे 9820779424

25-ठाणे

 145मिरा भाईंदरविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.प्रकाश कुलकर्णी(मो.क्र.8422811303)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 तलाठीकार्याल्यउत्तन श्रीउत्तमशेडगे 9819326412
2 आरोग्यकेंद्रराई श्री.प्रकाशकुलकर्णी 8422811303
3 मिराभाईंदरम.न.पा.मुख्यकार्यालय श्रीगोविंदपरब 9004402402
4 अग्नीशामककार्यालयभाईंदर(प) श्रीसंजयदोंदे 8422811309
5 बदरवाडीम.न.पशाळाभाईंदरपूर्व श्रीम.अनितापाडवी 9867706160
6 सरस्वतीविद्यालयप्रायमरीस्कुल,भाईंदर (पू) श्रीनरेंद्रचव्हाण 8422811370
7 मनपावॉर्डक्र. 5 रसाजसिनेमाहॉल, समोरमिरारोड, पुर्व श्री.सुदामगोडसे 8422811311
8 रॉयलकॉलेजमिरारोडपुर्व श्री.चंद्रकांतबोरसे 8422811314

 146ओवळा माजिवाडाविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.संतोष भोसले(मो.क्र.9881823593)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 प्रभागकार्यालयक्र. 3 मोरेश्वरनारायणपाटीलखारीतलावमराठीशाळाक्र. 6 दुसरामाळा, भाईंदर (पू) श्रीप्रशांतपाटील 9969401426
2 प्रभागकार्यालयक्र. 4 श्री. विलासरावदेशमुखभवनजांगिडएन्क्लेव्हलक्ष्मीपार्कसमोर, कनकियामिराभाईंदररोड श्री.काशीनाथचव्हाण 9323054256
3 प्रभागकार्यालयक्र. 6 राष्ट्रसंतआचार्यश्री. पदमसागरसुरीश्र्वरजीभवनशांतीगार्डनसेक्टर 5, मिरारोड (पू) श्री.राजेशकुलकर्णी 9757496326
4 वर्तकनगरप्रभागसमितीकार्यालय, ठाणे श्रीमदुर्गाखोमणे 8830422180
5 माजिवडामानपाडाप्रभागसमिती, ठाणे श्रीमविद्यागगे 9867002498
6 डॉ. बाबासाहेबआंबेडकरस्मृतीसभागृह, बेथनीहॉस्पिटलजवळपोखरणरोड क्र.2 ठाणे श्रीम.स्मिताघोडेराव 9821528211
7 लोकमान्यबसडेपो, लोकमान्यनगरठाणे श्री.दत्तात्रयचौगुले 9890004429
8 ओवळाउपकार्यालय, (मनपा) कासारवडवली ,ठाणे श्री.प्रितिशभेासले 8806894805

147कोपरी पाचपाखाडीविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.झुझारराव परदेशी(मो.क्र.9167335577)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 वागळेप्रभागसमिती, कार्यालय श्रीविठ्ठलश्रीराममोरे 9763300602
2 कोपरीप्रभागसमिती, कार्यालय श्रीतानाजीसोनवलकर 9029170908
3 लोकमान्यनगर/ सावरकरप्रभागसमिती, कार्यालय श्रीविनोदतामखाने 8888876194
4 उपप्रादेशिकपरिवहनकार्यालय, ठाणे (मर्फीकंपनीजवळ) लूईसवाडी श्रीराजूलोकडे 9552633805
5 147- कोपरीपाचपाखाडीविधानसभामतदारसंघमध्यवर्तीकार्यालय(सीएमएस) शासकियआयटीआय श्रीमचारूशिलामदने 9004082152
6 राज्यकामगारविमाहॉस्पिटल, ठाणे (ESI) हॉस्पिटल श्रीमप्रांजलीचव्हाण 8286530526

148ठाणेविधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.शंकर पाटोळे(मो.क्र.9969201660)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 उथळसर प्रभाग कार्यालय श्रीम.दिपाली रमेश पवार 9156864027
2 माजिवाडा प्रभाग समिती श्रीमरेखा दत्तात्रय गोळे 8422014889
3 कोपरी नौपाडा प्रभाग समिती श्रीम.स्वाती देविदास उकाडे 9870943256
4 जिल्हा परिषद/तहसिल, ठाणे कार्यालय श्रीम.रजनी निवृत्ती सांबारे 9823099810
5 प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे (मुख्य) श्रीमहेश जाधव 7709310522
6 बाळकुंभ फायर सेंटर, ठाणे श्रीशैलेश कोठावदे 7350088770
7 जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे श्री.दत्तात्रय चौगुले 9890004429

150 – ऐरोली विधानसभा मतदार संघ

समन्वय अधिकारी – श्री.प्रशांत नेरकर(मो.क्र.9967439651)

.क्र स्थळ समन्वयक मोबाईल क्रमांक
1 वाशी विभाग कार्यालय नवी मुंबई महानगर पालिका सेक्टर 14 वाशी श्रीमआश्विनी थोरात 8097083524
श्रीनितीनभोईर 9920629161
2 तुर्भे विभाग कार्यालय नवी मुंबई महानगर पालिका, प्लॉट 187, सेक्टर 10सानपाडा श्रीमस्मिता खिल्लारी 9769357924
श्रीराकेशपाटील 8779604851
3 कोपरखैरणे विभाग कार्यालय नवी मुंबई महानगरपालिका,सेक्टर 6 कोपरखैरणे श्रीआप्पा गोरड 9594370755
श्रीराजेंद्रसोनावणे 9619811483
4 घनसोली विभाग कार्यालय नवी मुंबई महानगरपालिका,घनसोली गाव घनसोली डॉप्रांजली सोनाले 9769358764
श्रीवैभवभोये 8108999834
5

ऐरोली विभाग कार्यालय नवी मुंबई महानगरपालिका,सेक्टर 3 ऐरोली

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!