मुंब्रा : कळवा – मूम्ब्रा मार्गावरील टोलनाका जवळ अबुरेहान खान नामक २४ वर्षीय तरुणाला सव्वा लाखांच्या एम डी ड्रग्स या अमलीपदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची गुप्त खबर मिळाल्यावर अबुरेहान खान हा विक्रीसाठी आलेला असता मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरीक्षक मधुकरराव कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरुण शिरसागर यांच्या टीमने अटक केली असून मूम्ब्रा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्र 261 /2019 नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंब्रा परिसरातून सव्वा लाखांच्या एम डी अमलीपदार्थांची तस्करी करणारा अटकेत
April 21, 2019
34 Views
1 Min Read

-
Share This!