श्रीलंका : आज श्रीलंकेत राजधानी कोलम्बो शहरात भीषण साखळी बॉम्बस्फोट . चर्च व पंचतारांकित हॉटेल मध्ये बॉम्बस्फोट झाल्याने विदेशी ३५ नागरिकांसह एकूण १८५ जण ठार झाले आहेत प्रसंगी श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे .भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यानी शोकव्यक्ती केला असून भारत श्रीलंकेच्या पाठीशी ऊभा आहे आसे प्रतिपादन केले आहे.
साखळी बाँम्बस्फोटाने हादरली श्रीलंका..
April 21, 2019
26 Views
1 Min Read

-
Share This!