ठाणे : आगामी काळात जिल्हातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये विवेक फणसळकर पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी मनाई आदेश लागु केला आहे.सदर मनाई आदेश दि.5 मे च्या मध्यरात्री पर्यंत लागु असेल या आदेशांचा भंग करणाऱ्या विरुध्द कलम 135 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ठाणे शहरात मनाई आदेश
April 22, 2019
64 Views
1 Min Read

-
Share This!