
ठाणे : आय सी एस ई परीक्षेत यश भन्साळी हा ठाण्याच्या सिंघानिया हायस्कुल शाळेतून पहिला तर देशात २ रा आला त्याचं कौतुक व अभिनंदन करताना भन्साळी याच्या घरी जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के व उपशहरप्रमुख जगदीश थोरात सोबत स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे,उपविभागप्रमुख सुहास सामंत,सचिन भोसले,यश चे वडील जितेंद्र भन्साळी, विजय कदम,सुधीर परब,युवराज बुगाडे आदी…..