गुन्हे वृत्त

वज्रेश्वरी मंदिरात दरोडा टाकून लाखो रुपये लुटणारे दरोडेखोर जेरबंद

ठाणे :   ठाणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदीराच्या दानपेटया चोरांनाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड व त्यांच्या टीमला यश आले आहे , गेल्या १० मे ला चोरी झाली होती.एकूण ७ लाख १० हजारांचा ऐवज हाती लगला आहे. [१] गोविंद गीभल ( वय 35,दालभोग , जव्हार , पालघर ) [२] विनीत चिमडा ( वय १९, गरेलपाडा ,शहापूर , ठाणे ) [३] जगदीश नावतरे (गरेलपाडा ,शहापूर , ठाणे ) तर [४] प्रविण नावतरे (गरेलपाडा ,शहापूर , ठाणे ) यांना अटक केली असून ऐक आरोपी फरार आहे . घटनेच्या दिवशी मंदीराच्या मागून हत्यारे घेऊन सुरक्षारक्षकांना हातपाय बांधून जबर मारहान करून लूट केली , सदर घटनेदिवशी २ दुचाकी वापरल्याहोत्या त्या देखील पोलिसांनी जमा केल्या असून सदर गुन्हा गणेशपूरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्र- ६८/२०१९ नुसार दाखल असून आरोपींना २७ मे पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!